कृपया प्रतीक्षा करा...
नवीन
मिनी ट्रॅक्टर योजना 2026-27 साठी अर्ज सुरू आहेत - नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा मिनी ट्रॅक्टर योजना 2026-27 साठी अर्ज सुरू आहेत - नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
नोंदणी सुरू आहे - 2026-27

अनुसूचित जाती व नवबौद्ध
बचत गटांसाठी
मिनी ट्रॅक्टर योजना

महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व उपसाधने (कल्टीव्हेटर / रोटॅव्हेटर व ट्रेलर) उपलब्ध करून दिले जातात.

₹३.५० लाख
कमाल किंमत
९०%
शासकीय अनुदान
१०%
स्वहिस्सा
नोंदणीकृत बचत गट
२१
सादर अर्ज — वर्षनिहाय (एकूण १७)
2026-27 १७
संकेतस्थळ भेटी०१२३४५६७८९०१२३४५६७८९०१२३४५६७८९०१२३४५६७८९०१२३४५६७८९०१२३४५६७८९आत्ता ऑनलाइन०१२३४५६७८९तपशील

मिनी ट्रॅक्टर योजना

पोर्टल लॉगिन

आपल्या खात्याने लॉगिन करा

नवीन बचत गट? नोंदणी करा

नोंदणी करा लॉगिन अर्जाची स्थिती
योजना माहिती प्रक्रिया कागदपत्रे बातम्या मार्गदर्शक संपर्क
मुख्य व्यक्ती

मुख्य व्यक्ती

या योजनेच्या अंमलबजावणीचे मार्गदर्शन व नियंत्रण करणाऱ्या मुख्य व्यक्ती.

श्री. संजयजी शिरसाट
श्री. संजयजी शिरसाट
मा. मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
महाराष्ट्र राज्य मुंबई
श्रीमती माधुरी मिसाळ
श्रीमती माधुरी मिसाळ
मा. राज्यमंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
महाराष्ट्र राज्य मुंबई
श्री. डॉ. हर्षदीप कांबळे (भा.प्र.से.)
श्री. डॉ. हर्षदीप कांबळे (भा.प्र.से.)
मा. सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
मुंबई
श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे (भा.प्र.से.)
श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे (भा.प्र.से.)
मा. आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य
पुणे
श्री. डॉ. दिपक खरात
श्री. डॉ. दिपक खरात
मा. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग
छत्रपती संभाजीनगर
श्री. राजु हरी एडके
श्री. राजु हरी एडके
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
परभणी
प्रक्रिया वेळापत्रक

योजनेचे ५ टप्पे — कोणता कधी सुरू?

प्रत्येक वर्षाचा प्रत्येक टप्पा स्वतंत्रपणे सुरू/बंद होतो. खाली प्रत्येक टप्प्याची नेमकी तारीख व उरलेला वेळ थेट दिसतो — कार्यालयात विचारायला यायची गरज नाही.

🖊️
टप्पा १
अर्ज भरणे (बचत गट submit)
वर्ष 2026-27
मुदत संपली
अर्ज भरणे (बचत गट submit) — मुदत 30-09-2026 रोजी 23:59 वा. रोजी संपली
सुरुवात: 15-08-2026, 10:00
शेवट: 30-09-2026, 23:59
🔍
टप्पा २
निरीक्षक तपासणी + सहा.आयुक्त निर्णय
वर्ष 2026-27
सुरू आहे ✓
निरीक्षक तपासणी + सहा.आयुक्त निर्णय सुरू आहे — मुदत 31-12-2026 रोजी 23:59 वा. पर्यंत
सुरुवात: 15-08-2026, 10:00
शेवट: 31-12-2026, 23:59
मुदत संपण्यास उरलेला वेळ
--
दिवस
--
तास
--
मिनिटे
--
सेकंद
🎲
टप्पा ३
लकी ड्रॉ (संगणकीय सोडत)
वर्ष 2026-27
सध्या बंद
सुरुवात: —
शेवट: —
💰
टप्पा ४
पहिला हप्ता
वर्ष 2026-27
सध्या बंद
सुरुवात: —
शेवट: —
🚜
टप्पा ५
दुसरा हप्ता
वर्ष 2026-27
सध्या बंद
सुरुवात: —
शेवट: —
प्रक्रिया

अर्ज कसा करावा?

सहज ६ पायऱ्यांमध्ये अर्ज करा

०१
पायरी ०१
नोंदणी करा

बचत गटाची सर्व माहिती भरून ऑनलाइन नोंदणी करा. नोंदणीनंतर आयडी व पासवर्ड मिळेल.

०२
पायरी ०२
अर्ज भरा

लॉगिन करून वार्षिक अर्ज भरा. सर्व आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करा.

०३
पायरी ०३
छाननी

निरीक्षक अर्जाची छाननी करतील. आवश्यक असल्यास अतिरिक्त माहिती मागवली जाईल.

०४
पायरी ०४
मंजुरी

सहाय्यक आयुक्त अर्जाची तपासणी करून अंतिम मंजुरी देतील.

०५
पायरी ०५
सोडत (लकी ड्रॉ)

पात्र अर्जांमधून संगणकीय सोडतीद्वारे अंतिम लाभार्थी निवडले जातील.

०६
पायरी ०६
अनुदान वितरण

निवड झालेल्या बचत गटांना अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाईल.

पात्रता

पात्रतेचे निकष

खालील निकष पूर्ण करणारे बचत गट या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

बचत गट सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
किमान ८०% सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे व ते आधार क्रमांकाशी संलग्न असावे.
वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.
यापूर्वी पॉवर टिलरचा लाभ घेतला नसावा.
🏦
शासकीय अनुदान
₹३,१५,०००
एकूण किमतीच्या ९०%
💰
स्वहिस्सा
₹३५,०००
एकूण किमतीच्या १०%
🚜
कमाल किंमत
₹३,५०,०००
ट्रॅक्टर + उपसाधने
⚡
अश्वशक्ती
९ ते १८ HP
मिनी ट्रॅक्टर
📅
वापराचा कालावधी
किमान १० वर्षे
उपयोगात आणावे

आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत खालील कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे

बचत गटाचा अर्ज व्यवस्थित भरलेला
राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
बँकेने प्रमाणित सदस्यांची यादी (फोटोसह)
अध्यक्ष व सचिव यांचे आधार कार्ड
सर्व सदस्यांचे आधार कार्ड
सर्व सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र
सर्व सदस्यांचे रहिवासी प्रमाणपत्र
बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र
हमीपत्र (सर्व सदस्यांच्या सह्यांसह)
वाहन चालविण्याचा परवाना
स्वयंसहाय्यता बचत गटाचे बँक खाते विवरण
प्रशिक्षण प्रमाणपत्र (निवडीनंतर)
मदत व मार्गदर्शन

कसे वापरायचे ते सविस्तर वाचा

ताज्या बातम्या

परिपत्रके व घोषणा

सर्व पहा
कोणत्याही बातम्या उपलब्ध नाहीत

कार्यालयाचा पत्ता

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय परभणी

संपर्क तपशील
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय परभणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कारेगाव रोड जायकवाडी वसाहत परभणी-431401
दूरध्वनी
02452220595
ईमेल
acswoparbhani@gmail.com
कार्यालयीन वेळ
सोम - शनि: सकाळी १०:३० ते ५:३०
नकाशा पाहण्यासाठी टॅप करा

संकेतस्थळ भेटी

थेट मोजणी
०१२३४५६७८९०१२३४५६७८९०१२३४५६७८९०१२३४५६७८९०१२३४५६७८९०१२३४५६७८९
मोजणी सुरू : २८ ऑगस्ट २०२६  ·  एकूण वेगळे अभ्यागत : १,३३७
आत्ता ऑनलाइन
०१२३४५६७८९
आजच्या भेटी
०१२३४५६७८९०१२३४५६७८९
या महिन्यात
०१२३४५६७८९०१२३४५६७८९०१२३४५६७८९
गेल्या १४ दिवसांतील दैनंदिन भेटी स्तंभावर बोट/कर्सर ठेवा
०२ ऑक्टोबर २०२६ — ३२ भेटी०३ ऑक्टोबर २०२६ — २९ भेटी०४ ऑक्टोबर २०२६ — २२ भेटी०५ ऑक्टोबर २०२६ — १८ भेटी०६ ऑक्टोबर २०२६ — २५ भेटी०७ ऑक्टोबर २०२६ — १४ भेटी०८ ऑक्टोबर २०२६ — २९ भेटी०९ ऑक्टोबर २०२६ — १६ भेटी१० ऑक्टोबर २०२६ — १४ भेटी११ ऑक्टोबर २०२६ — २४ भेटी१२ ऑक्टोबर २०२६ — १८ भेटी१३ ऑक्टोबर २०२६ — १९ भेटी१४ ऑक्टोबर २०२६ — २७ भेटी१५ ऑक्टोबर २०२६ — १७ भेटी
नोंदणी करा